व्हिटॅमिन D भरपूर वाढेल असे १० पदार्थ | Food to Improve Vitamin D | Vitamin D Rich Food in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 24

  • @Prof.SuhasNitsure
    @Prof.SuhasNitsure Месяц назад +2

    मला एक शंका आहे -:
    व्हिटॅमिन डी शरीरात 'तयार' होतं की absorb होतं?

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  Месяц назад +5

      "That's a very good question professor 👍 . I would be happy to answer it.
      " दोन्ही क्रिया होतात -
      १- त्वचेमध्ये UVB किरणांच्या संपर्कातून प्री-व्हिटॅमिन D3 "तयार होते", नंतर हे यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये वाहून नेले जाते, जिथे ते यकृतात कॅल्सिडिओल आणि मूत्रपिंडांमध्ये कॅल्सिट्रिओल या सक्रिय रूपांमध्ये रूपांतरित होते, जे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषणास मदत करते.
      २. व्हिटॅमिन D2 (वनस्पती जन्य) आणि D3 (प्राणी जन्य ) अन्नातून आतड्यात "शोषले जाते" आणि नंतर आतड्यातून रक्तात शोषले जाते आणि यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये वाहून नेले जाते. यकृतात त्याचे कॅल्सिडिओल आणि मूत्रपिंडांमध्ये कॅल्सिट्रिओल या सक्रिय रूपांमध्ये रूपांतर होते, जे कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषणास मदत करते.

    • @Prof.SuhasNitsure
      @Prof.SuhasNitsure Месяц назад

      ​@@CharutaKoparkar
      खूपच छान, सविस्तर उत्तर दिलेत! धन्यवाद आणि तुमच्यासाठी खूप खूप शुभ भावना व शुभ कामना...
      ओम् शांती

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Месяц назад +1

    Thank you so much madam ji 👍🙏

  • @jayanttalekar5701
    @jayanttalekar5701 Месяц назад

    Very Informative..thank u

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es Месяц назад

    Thank you very much for your informative video. The tips are easy to follow

  • @Uttam-g2f
    @Uttam-g2f Месяц назад +1

    Goodmorning dr ♥️👍❤️

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  Месяц назад

      A very good morning 😊

    • @Uttam-g2f
      @Uttam-g2f Месяц назад

      @@CharutaKoparkar goodafternoon dr♥️♥️♥️

  • @reshmasalunkhe6561
    @reshmasalunkhe6561 Месяц назад

    Sakali 8 paryant pandra min hand ani legs vr suryaprakash ghetla tar vitamin D absorb hoil ka...

  • @pradnyawakode8939
    @pradnyawakode8939 Месяц назад +1

    Thanks a lot dr

  • @Raj19704
    @Raj19704 Месяц назад

    Uv A kiran kiti vajepryant astat

  • @meghanapatil5193
    @meghanapatil5193 Месяц назад +1

    सूर्यप्रकाशाने व्हिटॅमिन डी तयार होते परंतु त्यासाठी ऊनच हवं की केवळ सूर्याच्या उजेडानेसुद्धा तयार होते?

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  Месяц назад

      ruclips.net/video/LxZRwYeizq8/видео.html
      UV किरण Vit D साठी उपयुक्त की हानिकारक? उन्हात कधी आणि किती वेळ बसावे? UVRays Harmful or Useful? UV

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 20 дней назад

    चीझ पचत नाही

  • @Uttam-g2f
    @Uttam-g2f Месяц назад +1

    Goodmorning dr ♥️♥️♥️👍👌👌👌